Diwali Festival: लक्ष्मीपूजनाच्या खरेदीचा उत्साह ;शहरातील बाजारपेठांत फुलांसह पूजासाहित्याला मागणी

Diwali Shopping Rush in Pimpri : लक्ष्मीपूजनासाठी लागणारे फुले, हार, आंब्याची पाने, पणत्या, रांगोळी आणि पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी पिंपरीतील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली. सकाळपासून सुरू झालेली खरेदीची लगबग सायंकाळी अधिक वाढली.
Citizens shop for flowers, diyas and puja essentials at a busy Pimpri market ahead of Lakshmi Puja.

Citizens shop for flowers, diyas and puja essentials at a busy Pimpri market ahead of Lakshmi Puja.

esakal

Updated on: 

पिंपरी: लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य, विविध प्रकारची फुले, हार, आंब्याची पाने, झेंडूची फुले, रांगोळी, पणत्या आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठांत गर्दी केली होती. शहरातील प्रमुख बाजारपेठांसह रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या फुलांच्या आणि पूजासाहित्याच्या दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली.

Loading content, please wait...