Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ यांची जयंती शहरात मंगळवारी विविध‎ उपक्रमांनी साजरी झाली.
dr babasaheb ambedkar jayanti celebration in pimpri

dr babasaheb ambedkar jayanti celebration in pimpri

sakal

Updated on

पिंपरी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ यांची जयंती शहरात मंगळवारी विविध‎ उपक्रमांनी साजरी झाली. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरात‎ दिवसभरात दुचाकी रॅली, पुस्तक‎ प्रदर्शन, व्याख्यानांसह मिरवणुकीतून‎ हजारो भीमसैनिकांनी निळे झेंडे हातात‎ घेऊन ‘जय भीम’चा नारा दिला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिवसभरात हजारो अनुयायांनी नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com