Pimpri News : हक्काच्या घराचे स्वप्न उद्योगनगरीत पूर्ण; ‘पीएमआरडीए’मुळे एक हजार कुटुंबांना घरकुल

मी पिंपरी चिंचवड शहरात १५ वर्षांपासून राहतो. दुचाकी दुरुस्ती करतो. स्वत:चे घर असावे, हे स्वप्न होते. पण, किमतीमुळे ते शक्य नव्हते.
pmrda gharkul homes

pmrda gharkul homes

sakal

Updated on

पिंपरी - ‘मी पिंपरी चिंचवड शहरात १५ वर्षांपासून राहतो. दुचाकी दुरुस्ती करतो. स्वत:चे घर असावे, हे स्वप्न होते. पण, किमतीमुळे ते शक्य नव्हते. ‘पीएमआरडीए’च्या लॉटरीत पहिल्यांदाच अर्ज केला अन् माझ्या घराचे स्वप्न पूर्ण झाले,’ अशी भावना शेषेराव रासवे यांनी व्यक्त केली. हे प्रातिनिधिक उदाहरण असले, तरी बुधवारी एक हजार २९ जणांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com