Pimpri News : जुने वाहन चालविणे महागणार; पर्यावरण करात दुपटीने वाढ, मालकांना भुर्दंड

शासनाने एक एप्रिल पासून पर्यावरण करात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Old Vehicle

Old Vehicle

sakal

Updated on

पिंपरी - शासनाने एक एप्रिल पासून पर्यावरण करात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर दोन हजार रुपयांवरून वाढवून चार हजार रुपये करण्यात आला आहे.

तर पेट्रोलवरील हलक्या मोटार वाहनांसाठीचा म्हणजे कारसाठीचा पर्यावरण कर तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये करण्यात आला. तर डिझेल कारवरील कर साडेतीन हजार रुपयांवरून सात हजार रुपये करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com