Yoga For Women
Yoga For Women Sakal

Yoga For Women : योगसाधनेतून महिलांच्या सशक्तीकरणाचे ध्येय; वैशाली देशमाने यांचा प्रेरणादायी प्रवास

Women Empowerment : चिंचवडच्या योगगुरू वैशाली देशमाने यांनी आतापर्यंत २००० हून अधिक महिलांना योगाचे प्रशिक्षण दिले असून, ग्रामीण भागात १४ योग शिक्षक घडवले आहेत.
Published on

मच्छिंद्र कदम

चिंचवड : स्वतःच्या आनंदासाठी सुरू केलेल्या योगाभ्यासातून इतरांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या चिंचवडच्या वैशाली आनंद देशमाने यांनी एक आदर्श योगगुरू म्हणून ओळख मिळविली आहे. त्यांनी आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक महिलांना योगाचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच ग्रामीण भागांमध्ये १४ योग शिक्षकदेखील घडवले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com