

rmc plant
sakal
पिंपरी - शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथके नियुक्त केली आहेत. या पथकांच्या विशेष मोहिमेत २२ रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची तपासणी झाली. यातील १४ प्रकल्प पर्यावरणीय नियम व मार्गदर्शक सूचनांच्या उल्लंघनाबद्दल ‘सील’ करण्यात आले.