Sakal Vidya and MIT
sakal
पिंपरी - बारावीनंतर करिअरच्या अनेक वाटा आहेत. विज्ञान शाखेत नेमक्या कोणत्या आहेत? वाणिज्य आणि कला शाखेत विद्यार्थी कोणत्या करिअरची निवड करू शकतात? अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सकाळ विद्या आणि माईर्स एम.आय.टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी यांच्या वतीने सकाळ विद्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (ता. १९) सकाळी दहा वाजता मोशीतील जय गणेश बॅक्वेट हॉल येथे हे चर्चासत्र होणार आहे.