Maval Politics: बनावट जात प्रमाणपत्रांवर ‘कायदेशीर’ हातोडा! मावळात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चर्चा; आरक्षित जागांवरील इच्छुकांची कसोटी

Fake Caste Certificates Put Maval Election Aspirants Under Scrutiny: मावळातील ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागांसाठी इच्छुकांची बनावट जात प्रमाणपत्रांवर कसोटी; नव्या कायदेशीर तरतुदींमुळे फौजदारी गुन्हे व दंडाची भीती
Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls

Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls

sakal

Updated on: 

तळेगाव दाभाडे: बनावट अथवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून त्याचा वापर शासकीय सेवा, शैक्षणिक प्रवेश, निवडणूक किंवा विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. राज्य शासनाने कायद्यात सुधारणा करून अशा प्रकरणांत फौजदारी गुन्ह्यासह दंडाची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातही जातवैधता प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com