Fire Incident : तळेगाव नगर परिषदेच्या नवीन इमारतीला आग

Talegaon Dabhade Fire Incident : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीला गुरुवारी (ता. ६) सव्वासात वाजता अचानक आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासात आग शमवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
Talegaon Dabhade Fire Incident
Talegaon Dabhade Fire Incident Sakal
Updated on

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीला गुरुवारी (ता. ६) सव्वासात वाजता अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग अर्ध्या तासात तत्काळ शमविली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com