Pimpri News : आधी डांबरीकरण; मगच निधी! महापालिकेची भूमिका; मेट्रोच्या कामामुळे रस्ता खड्डेमय

स्वारगेट ते पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो मार्ग निगडीपर्यंत विस्ताराचे काम सुरू आहे.
road work

road work

sakal

Updated on

​पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो मार्ग निगडीपर्यंत विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी मोरवाडी ते भक्ती-शक्ती चौक निगडीपर्यंत पुणे-मुंबई महामार्ग सेवारस्त्यावर खांब उभारण्यासाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. त्याचे डांबरीकरण केल्याशिवाय महापालिकेकडून निधी मिळणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com