Rakshak Chowk : रक्षक चौक नव्हे; सुरळीत वाहतुकीचा भक्षक, आठशे मीटर अंतरासाठी ४० मिनिटांचा वेळ

Pune Traffic : रक्षक चौकातील उड्डाणपूल कामामुळे औंध–हिंजवडी मार्गावरील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Rakshak Chowk
Rakshak ChowkSakal
Updated on

काळेवाडी : औंध - किवळे बीआरटीएस मुख्य मार्गावरील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने व्यावसायिक, सर्वसामान्य नोकरदार वर्गाला वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. सकाळ - सायंकाळी औंध दिशेला पुण्याकडे व पुण्यातून हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिस असूनही कोंडी सुटत नसल्याने ती सुरळीत वाहतुकीची ‘भक्षक’ झाल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com