Pimpri News : मोठे प्रकल्प नकोत; समस्या सोडवा; नगरसदस्यांकडून आपापल्या नेत्यांचा नामोल्लेख

पिंपरी चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. कर्ज साडेपाच हजार कोटींवर आहे.
PCMC

PCMC

sakal

Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. कर्ज साडेपाच हजार कोटींवर आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील खर्चिक आणि मोठे प्रकल्प नकोत, पण प्रत्येक प्रभागातील लहान कामांसाठी निधी द्या, नागरिकांना मुबलक व नियमित पाणी द्या, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देऊन मूलभूत समस्या सोडवा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविकांनी सर्वसाधारण सभेत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com