uday samant and mp shrirang barne
sakal
- बेलाजी पात्रे
वाकड - अजित पवार यांनी ज्या पद्धतीने टीकाटिप्पणी केली, त्या वाटेने जाण्याचा आमचा विचार नाही. आम्ही कुणावरही टीका करणार नाही. आमचे लक्ष केवळ नागरिकांच्या प्रश्नांवर, मतदारांशी थेट संवादावर आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर केंद्रित असल्याचे स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. ३) दुपारी वाकड येथे दिले.