Talegaon Local Train : मालगाड्या-एक्स्प्रेस धावतात, मग लोकल का नाही? पाठपुरावा करूनही रेल्वेमंत्र्यांच्या उत्तराने प्रवाशांचा संतप्त सवाल

Pune Lonavala Route : तळेगाव लोकल पुन्हा सुरू करावी या मागणीला चार वर्षे झाली, पण रेल्वेच्या बहाण्यांनी प्रवासी संतप्त असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Talegaon Local Train
Talegaon Local TrainSakal
Updated on

पिंपरी/तळेगाव दाभाडे : ‘‘कोरोनापूर्वी दुपारी लोकल सुरू होत्या; पण आता ट्रॅक दुरुस्तीचे कारण सांगत लोकल बंद ठेवण्यात येत आहेत. पण, त्याच वेळेत अन्य मालगाड्या व एक्सप्रेस धावतात. दुपारी मालगाड्या व एक्सप्रेस चालतात मग लोकल का नाही?’’ असा प्रश्न प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. या शिवाय रात्री ११.१५ वाजता शिवाजीनगरहून सुटणारी तळेगाव लोकलदेखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ‘‘रात्री कोणती ट्रॅकची दुरुस्ती होते?’’ असा उपरोधिक सवाल प्रवाशांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com