Pune Metro : पिंपरी-निगडी मेट्रोला निधीचा ‘बूस्टर’; महापालिकेकडून ५० कोटी मंजूर

पुणे मेट्रोच्या टप्पा एकच्या कामातील स्वारगेट ते पिंपरी मार्गिकेचा निगडीपर्यंत सुमारे साडेचार किलोमीटर विस्तार केला जात आहे.
Ongoing work on the Pimpri-Nigdi extended Metro line

Ongoing work on the Pimpri-Nigdi extended Metro line

sakal

Updated on

पिंपरी - पुणे मेट्रोच्या टप्पा एकच्या कामातील स्वारगेट ते पिंपरी मार्गिकेचा निगडीपर्यंत सुमारे साडेचार किलोमीटर विस्तार केला जात आहे. त्यासाठी ९१० कोटी १८ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. आता निगडीत चौथे स्थानक उभारण्यास सरकारने मंजुरी दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपये खर्च वाढला आहे. त्यास महापालिका स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र, विस्तारित संपूर्ण मार्गाचा खर्च ९६० कोटी १८ लाखांवर गेला आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पाचे काम ५५ टक्के झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com