Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर तुमचा, स्वयंपाक आमचा! केटरर्सची अट, लग्नसोहळे अनिश्चित काळासाठी स्थगित

गॅस टंचाईने यंदा ‘कुर्यात सदा मंगलम’ असे म्हणत यंदा कर्तव्य असल्याचे सांगणाऱ्या नियोजित वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबीयांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
Gas Cylinder Shortage

Gas Cylinder Shortage

sakal

Updated on

वाकड - गॅस टंचाईने यंदा ‘कुर्यात सदा मंगलम’ असे म्हणत यंदा कर्तव्य असल्याचे सांगणाऱ्या नियोजित वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबीयांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक कुटुंबांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून काहींनी गॅसच्या भीतीपोटी मुहूर्त काढण्याचे अद्याप धाडस केले नाही, तर काही केटरर्सकडून ‘गॅस तुमचा स्वयंपाक आमचा’ अशी अटच घातली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com