Gas Cylinder Shortage: कामगार गावाकडे, उद्योजक मात्र ‘गॅस’वर

शहरात सिलिंडर मिळत नसल्याने मजूर परतीच्या प्रवासाला
Gas Shortage Forces Workers to Leave Cities

Gas Shortage Forces Workers to Leave Cities

Sakal

Updated on

अविनाश ढगे

पिंपरी : ‘‘स्वयंपाकासाठी गॅस मिळत नाही, हॉटेल बंद आहेत, जे सुरू आहेत तेथे थाळीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे जेवणाची भ्रांत आहे. १५ रुपयांचा वडापाव २५-३० रुपयांना मिळतो आहे. काही दिवस वडापाव खाऊन काढले; पण आता गावाकडे जात आहे,’’ ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, कामगार सूरज गुप्ता यांनी. त्यांचे मनोगत प्राधिनिधिक असले तरी, सध्या अनेक मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे गॅसटंचाई आणि कच्चा माल आयातीतील अडथळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या उद्योजकांपुढे मनुष्यबळाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. ‘एमआयडीसी’ भागातील सुमारे ३० टक्के कामगार काम सोडून निघून गेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com