
पिंपरी - बहुप्रतीक्षेत पवित्र प्रणालीच्या शिक्षक भरतीच्या दुसरा टप्प्याला सुरवात झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत शिक्षकपदांच्या एकूण २६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार जाहिरात प्रसिद्घ केली आहे. परिणामी, दोन वर्षानंतर महापालिका शाळांना आता कायमस्वरूपी शिक्षक मिळणार आहेत.