

Pimpri to Get Mata Ramai Memorial as Standing Committee Grants Approval
sakal
पिंपरी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरीतील स्मारकालगत महापालिका माता रमाई स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यांसह विविध विकासकामांना स्थायी समितीने बुधवारी (ता. २२) मंजुरी दिली.