Pimpri Fruad News : ‘खात्रीच्या नोकरी’चे आमिष ठरतोय सापळा! फसवणुकीमुळे खिसा रिकामा अन् नोकरीही नाही; पैसे घेऊन संपर्क तोडण्याचे प्रकार आले समोर

सरकारी नोकरी लावून देतो, महापालिका, पोलिस भरतीत खात्रीची नोकरी मिळवून देतो किंवा मोठ्या कंपनीत ओळखीने नियुक्ती करून देतो, अशी आमिषे दाखवून फसवणूक होते.
Guaranteed Job Scam

Guaranteed Job Scam

sakal

Updated on

पिंपरी - सरकारी नोकरी लावून देतो, महापालिका, पोलिस भरतीत खात्रीची नोकरी मिळवून देतो किंवा मोठ्या कंपनीत ओळखीने नियुक्ती करून देतो, अशी आमिषे दाखवून फसवणूक होते. अनेक जण नोकरीच्या आशेने पैसे देतात; मात्र ना नोकरी मिळते, ना दिलेले पैसे, असे संकट संबंधितांवर ओढावते. असेच प्रकार पिंपरी चिंचवडमध्येही घडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com