Pimpri Crime : खासगी सावकाराचा त्रास! मुलाचा खून करून दांपत्याचा जीवन संपविण्याचा प्रयत्न; आईचा मृत्यू तर वडील बचावले

खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून दांपत्याने उचलले टोकाचे पाऊल.
pune crime
pune crimeesakal
Updated on

पिंपरी - खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून वडिलांनी आपल्या दहा वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केला व त्यानंतर या दांपत्याने गळफास लावून घेतला. त्यात आईचा मृत्यू झाला तर वडील बचावले. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील चिखलीतील सोनवणे वस्ती येथे घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com