
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तेथील रस्त्यांची पाहणी केली. वाहतुकीत बदल करणे, अतिक्रमणे हटविण्यासाह त्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या.