

Hinjewadi–Shivajinagar Metro
Sakal
पिंपरी - बहुचर्चित व बहुप्रतिक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू करण्यास आणखी दोन महिने लागण्याची चिन्हे आहेत. ही मेट्रो मार्चमध्ये धावण्याचे नियोजन आधी करण्यात आले होते. पण, आता एप्रिलअखेरचे नियोजन करण्यात आले आहे.