Krishnika mane and Srijit adsod
sakal
हिंजवडी - जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हिंजवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कृष्णिका सचिन माने हिची युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) भेटीसाठी, तर श्रीजित सुधीर अडसोड याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) भेटीसाठी अंतिम निवड झाली.