MPSC Exam : तीन मित्रांची प्रेरणादायी यशोगाथा; एका छोट्याशा खोलीतून तिघांची ‘क्लास वन’कडे झेप

संघर्षाचे साथीदार ते नागरी सेवेचे सहप्रवासी!
rohit kotkar, shivanand tupkari and rajesh indore

rohit kotkar, shivanand tupkari and rajesh indore

sakal

Updated on

- बेलाजी पात्रे

वाकड - मोठी स्वप्नं पाहण्यासाठी मोठी साधने लागत नाहीत. हवी असते ती फक्त जिद्द, शिस्त आणि योग्य संगत. हेच तीन मित्रांच्या संघर्षमय कहाणीतून सिद्ध होते. वाकड, थेरगावच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत झालेल्या ओळखीने पुढे एकमेकांच्या संघर्षाच्या आणि यशाचे साक्षीदार बनविले. पुण्यातील एका छोट्याशा खोलीत राहून एकत्र अभ्यास करणाऱ्या याच मित्रांनी राज्य लोकसेवा परीक्षेत (एमपीएससी) घवघवीत यश मिळवत सहाय्यक राज्यकर आयुक्त या प्रथम श्रेणीच्या पदावर झेप घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com