पिंपरी-चिंचवडमधील चार सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

pimpri chinchwad police commissioner office
pimpri chinchwad police commissioner office
Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चार सहायक पोलिस आयुक्तांच्या सोमवारी (ता. २९) अंतर्गत बदल्या झाल्या. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांची गुन्हे विभागातून चाकण विभागात, श्रीकांत डिसले यांची वाहतूक विभागातून गुन्हे विभाग ( २) व विशेष शाखेत, नंदकुमार पिंजण यांची वाहतूक विभाग (१ ) व प्रशासन तर नंदकिशोर भोसले यांची विशेष शाखेतून बदली झाली असून त्यांच्याकडे वाहतूक विभाग (२) ची जबाबदारी देण्यात आली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com