PCMC News : लुडबुड्या ‘पतीं’चा काढता पाय! ‘सकाळ’च्या वृत्तानंतर महापालिकेत नगरसेविकांच्या पतींनी येणे टाळले

पिंपरी चिंचवड महापालिकेत काही नगरसेविकांच्या पतींची ढवळाढवळ वाढली आहे. अनेकदा अधिकाऱ्यांना दमबाजीही केली जाते.
PCMC

PCMC

sakal

Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेत काही नगरसेविकांच्या पतींची ढवळाढवळ वाढली आहे. अनेकदा अधिकाऱ्यांना दमबाजीही केली जाते. यावर प्रकाश टाकणारे ‘नगरसेविकांच्या पतींची अतिलुडबूड’ असे वृत्त ‘सकाळ’ने बुधवारी (ता. ८) प्रसिद्ध केले. त्यामुळे स्थायी समिती सभा असूनही सदस्यांसह अन्य नगरसेविकांच्या ‘पतीं’नी येण्याचे टाळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com