किवळे - सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) पदवी मिळविल्यानंतर बहुतांश तरुण शहरातील आयटी क्षेत्रात करिअर करतात. मात्र, पुनावळे येथील नवनाथ कुदळे यांनी वेगळा मार्ग स्वीकारत दुग्ध व्यवसायात आत्मविश्वासाने यशस्वी वाटचाल केली आहे.