Hinjewadi Issues : आयटीयन्‍सची वाट बिकट! नाल्‍यांची दुरुस्ती, रुंदीकरण अपूर्ण; हिंजवडीतील समस्‍या अजूनही ‘जैसे थे’

मेट्रोची कामे, नाल्‍यांच्या अर्धवट कामांचा राडारोडा अन् रस्‍त्‍यांवरील खड्डे यामुळे यंदाही आयटीयन्‍सची वाट बिकट झाली आहे.
Hinjewadi drainage work Issues

Hinjewadi drainage work Issues

sakal

Updated on

पिंपरी - मेट्रोची कामे, नाल्‍यांच्या अर्धवट कामांचा राडारोडा अन् रस्‍त्‍यांवरील खड्डे यामुळे यंदाही आयटीयन्‍सची वाट बिकट झाली आहे. गतवर्षी पावसाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयापासून विभागीय आयुक्तांसह सर्व विभाग कामाला लागले. मात्र, वर्षभरानंतरही अनेक कामे अपूर्णच राहिली आहेत. विशेष म्‍हणजे पावसाळा महिनाभर उशिराने सुरू झाला. त्यामुळे वेळ मिळूनही प्रलंबित कामे पूर्ण करण्‍यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com