
Pune Traffic Jam
sakal
जुनी सांगवी : रक्षक चौक मुख्य रस्त्यावरील भुयारी सबवे, उड्डाणपुलाचे संथगतीने सुरू असलेले खोदकाम, अरुंद झालेला रस्ता, चौकात एकत्र येणारी वाहने, पिंपळे निलख रस्ता यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.