Kalbhor Nagar : काळभोरनगरमधील सूर्योदय कॉम्प्लेक्स परिसरात दोन वर्षांपासून सिमेंटचा धुरळा आणि रासायनिक दुर्गंधीचा त्रास; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Cement Dust and Chemical Odour Pollution in Kalbhor Nagar : काळभोरनगरमधील सूर्योदय कॉम्प्लेक्स परिसरात सिमेंटचा धुरळा आणि उघड्या नाल्यातून येणाऱ्या रासायनिक दुर्गंधीचा त्रास नागरिकांना दोन वर्षांपासून होत असून कारवाईची मागणी केली जात आहे.
Cement Dust and Chemical Odour Pollution in Kalbhor Nagar

Cement Dust and Chemical Odour Pollution in Kalbhor Nagar

esakal

Updated on: 

चिंचवड : गेल्या दोन वर्षांपासून सिमेंट प्लांटमधील सिमेंटचा धुरळा आणि उघड्या नाल्यातून येणाऱ्या तीव्र रासायनिक दुर्गंधीमुळे काळभोरनगर येथील सूर्योदय कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी आणि पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Loading content, please wait...