Kanhe Sub-District Hospital : कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालय अखेर सुरू...

Medical Facilities : कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाचा ताबा प्रशासनाने घेतला असून, आंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी २७५ रुग्णांची मोफत तपासणी झाली.
Kanhe Sub-District Hospital
Kanhe Sub-District HospitalSakal
Updated on

तळेगाव दाभाडे : सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर प्रलंबित कामे पूर्ण केल्याने कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा व्यवस्थापनाने ताबा घेऊन गुरुवारी (ता.२७) आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभाग सुरू केले. पहिल्याच दिवशी २७५ रुग्णांची विनामूल्य तपासणी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com