Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ३ या मार्गावर मेट्रो धावण्‍यासाठी आयटीयन्सना वाट पाहावी लागणार.
Pune Metro

Pune Metro

sakal

Updated on

पिंपरी - माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ३ या मार्गावर मेट्रो धावण्‍यासाठी आयटीयन्सना वाट पाहावी लागणार आहे. मुख्‍यमंत्री कार्यालयाकडून नेमकी तारीख मिळत नसल्‍याचे सांगून पहिल्या टप्प्याला विलंब झाला आहे. तर, दुसऱ्या टप्‍प्‍याला दुसरी मुदतवाढ देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com