Uday Samant: उद्योगांत प्रथमच ‘एआय’ धोरण; उद्योगमंत्री सामंत यांची माहिती, अभ्यासक्रमही तयार करणार

Maharashtra to Launch First AI Policy for Industries: औद्योगिक क्षेत्रासाठी राज्यात पहिल्यांदाच ‘एआय’ धोरण आणण्याची तयारी सुरु. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पुढील तीन ते चार महिन्यात धोरण तयार होईल.
Uday Samant

Uday Samant

sakal

Updated on

पिंपरी : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात काय परिणाम होऊ शकतो, याचा अभ्यास करणार आहोत. त्या दृष्टीने राज्यातील उद्योग जगतासाठी देशामधील पहिले ‘एआय’ धोरण पुढील तीन ते चार महिन्यांत आणण्यात येईल,’’ अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com