Pimpri Chinchwad: देहू रोड भागातील दुकानांना भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Pimpri Chinchwad Dehu Road FIRE broke out: मध्यरात्री ही घटना घडली आहे. देहू रोड परिसरातील दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. यात नेमकं काय नुकसान झालं हे अद्याप कळू शकलेलं नाही.
Pimpri Chinchwad FIRE broke out
Pimpri Chinchwad FIRE broke out
Updated on: 

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या देहू रोड भागात आगीची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणीच्या अनेक दुकानांना आग लागली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मध्यरात्री ही घटना घडली आहे. देहू रोड परिसरातील दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. यात नेमकं काय नुकसान झालं हे अद्याप कळू शकलेलं नाही. शिवाय जीवितहानीचे देखील वृत्त नाही. यासंदर्भात अधिक अपडेट मिळायचे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

New Post Offices Approved in Pimpri Chinchwad Areas
Pimpri Chinchwad Municipal Corporation Nominated Corporators
Fire brigade personnel respond to multiple fire incidents reported in Pune and Pimpri Chinchwad during Diwali celebrations
Fire brigade teams on alert across Pimpri Chinchwad during Diwali.