PCMC News : सुरळीत वाहतुकीला ‘लाल सिग्नल’ काही ठिकाणी सिग्नल बंद, तर कोठे मोठ्या कालावधीमुळे वाहनांच्या रांगा

Traffic Signal Issue : पिंपरी-चिंचवडमधील अनेक चौकांतील वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत असून, काही ठिकाणी लाल सिग्नलचा वेळ जास्त असल्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि गोंधळ निर्माण होत आहे.
PCMC News
PCMC News Sakal
Updated on

पिंपरी : चौकातील सिग्नल हे वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी असतात. मात्र, सिग्नलच बंद असल्यास वाहतुकीचा बोजवारा उडतो, तसेच लाल सिग्नलचा कालावधी मोठा ठेवल्यास वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागतात, अशी स्थिती पिंपरी-चिंचवड शहरातील काही चौकात पाहायला मिळते. त्यामुळे सिग्नलचे योग्य नियोजन नसल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com