

lohgad cleaning
esakal
पुणे-पिंपरी चिंचवड येथील ‘वीर सेवा दल’च्या वतीने आयोजित करण्यात आलेली लोहगड व जैन लेणी ट्रेक तसेच महा-स्वच्छता मोहीम २०२६ उत्साहात पार पडली.
या मोहिमेत अनेक स्वयंसेवक, वीरसैनिक आणि लहान मुलांनी सहभाग घेत लोहगड किल्ला परिसर तसेच जैन लेणी परिसराची स्वच्छता केली. परिसरातील प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.