Mcoca Crime : सोळा टोळ्यांतील ७९ गुंडांवर ‘मकोका’; पिंपरी चिंचवड पोलिसांची तीन महिन्यांतील कारवाई

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील १६ गुन्हेगारी टोळ्यांतील ७९ गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत पोलिसांनी ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली.
mcoca crime

mcoca crime

sakal

Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील १६ गुन्हेगारी टोळ्यांतील ७९ गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत पोलिसांनी ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली. या गुंडांवर पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com