पिंपरी - ‘ज्या वर्षी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, त्यावर्षी आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीचे पहिले बक्षीस मर्सिडीज गाडी मी देईन,’ अशी घोषणा आमदार नीतेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वी भोसरीत केली होती. आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत.