Kalewadi News : शालेय साहित्य घ्या, पण आम्ही म्हणू तेथूनच ! खासगी शाळांची सक्ती; पालक हतबल, उपक्रमांच्या नावाखालीही लूट

काळेवाडी, रहाटणी परिसरातील काही खासगी अनुदानित आणि विनाअनुदाति शाळांकडून शालेय वस्तू ठरावीक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे.
School Supplies

School Supplies

sakal

Updated on

काळेवाडी - काळेवाडी, रहाटणी परिसरातील काही खासगी अनुदानित आणि विनाअनुदाति शाळांकडून शालेय वस्तू ठरावीक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे पालकांना बाजारातील स्वस्त पर्याय उपलब्ध असूनही अधिक दराने काही वेळेस निकृष्ट दर्जाचे साहित्य विकत घ्यावे लागत आहे. याखेरीज शिकवणी, क्रीडा प्रशिक्षण, उन्हाळी सहल, शिबिर व इतर अवांतर प्रशिक्षणासाठीही पालकांची लूट केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com