ST Bus : एसटी महामंडळ प्रशासनाचे ढिसाळ नियोजन; नागपूर मार्गावर एसटीच्या फक्त दोन बस, खासगी गाड्या तब्बल ७१

पुणे-नागपूरदरम्यान दररोज सुमारे ७१ खासगी वातानुकूलित आणि विनावातानुकूलित बस धावत आहेत. त्या तुलनेत राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या केवळ दोनच बस धावत आहेत.
ST bus

ST bus

sakal

Updated on

- अविनाश ढगे

पिंपरी - पुणे-नागपूरदरम्यान दररोज सुमारे ७१ खासगी वातानुकूलित आणि विनावातानुकूलित बस धावत आहेत. त्या तुलनेत राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या केवळ दोनच बस धावत आहेत. त्यातही सीटर बस असल्यामुळे १७ तास बसून प्रवास कसा करायचा? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणावर प्रवासी असतानाही बोटावर मोजण्याइतक्याच बस धावत असल्यामुळे एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com