Kudalwadi Illegal Construction : कुदळवाडीत कारवाई सुरूच; आणखी ५५३ बांधकामे पाडली

Municipal Corporation Action : कुदळवाडी भागात महापालिकेने सलग सहाव्या दिवशी अवैध पत्राशेड, कारखाने, गोदामे आणि बांधकामांवर कारवाई केली. १३४ एकरांवरील ५५३ इमारतींवर तोडफोड करण्यात आली आहे.
Kudalwadi Illegal Construction
Kudalwadi Illegal Construction Sakal
Updated on

पिंपरी : कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवरील अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने आणि बांधकामांवर गुरुवारी (ता.१३) सलग सहाव्या दिवशी महापालिकेने कारवाई केली. त्यात १३४ एकरांतील ५८ लाख चौरस फूट क्षेत्रावरील ५५३ बांधकामांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com