Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट, चौकशीसाठी विशेष समिती; गृहराज्यमंत्री कदम यांची माहिती

Pune Politics : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघडकीस आला असून, प्रकरणाचा तपास SIT कडे देण्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत केली.
Sunil Shelke
Sunil ShelkeSakal
Updated on

तळेगाव दाभाडे : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत प्रश्न उपस्थित केले. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ‘‘या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय सात दिवसांत घेऊ,’’ अशी माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com