
Pimpri-Chinchwad News
Sakal
चिंचवड : स्वामी विवेकानंद विचारमंचातर्फे आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळा २०२५ मध्ये वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर अश्विनी अत्रे आणि डॉक्टर वैदेही जंजाळे, या दोन कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यात आले. पुणे सोशल प्लॅटफॉर्म या सामाजिक संस्थेकडून त्यांना नामांकित करण्यात आले होते.