
Navratri 2025
Sakal
पिंपळे गुरव : ‘‘नवरात्रोत्सव पारंपरिक व डीजेमुक्त वातावरणात साजरा करावा. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. देखावे उभारताना इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे,’’ अशा सूचना सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिल्या.