Pimpri News : ‘राष्ट्रवादी’ पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी योगेश बहल

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी माजी महापौर योगेश बहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Yogesh bahal
Yogesh bahalsakal
Updated on

पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी माजी महापौर योगेश बहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बहल यांना नियुक्तीचे पत्र आज मुंबईत देण्यात आले. महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला शहरात एकमेव पिंपरी विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. चिंचवड व भोसरी मतदारसंघ मित्रपक्ष भाजपला सुटले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com