esakal | पिंपरी-चिंचवड शहरात आज 997 नवे रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरात आज 997 नवे रुग्ण 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 997 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळले.

पिंपरी-चिंचवड शहरात आज 997 नवे रुग्ण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 997 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 65 हजार 379 झाली. आज शहरातील एक हजार 188 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 51 हजार 510 झाली. आज 16 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील नऊ व शहराबाहेरील सात जणांचा समावेश आहे. शहरातील एकूण मृत्यू संख्या एक हजार 65 झाली आहे. सध्या नऊ हजार 535 रुग्ण सक्रिय आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत झालेल्या व्यक्ती निगडी (पुरुष वय 68), विद्यानगर (स्त्री वय 25), पिंपळे गुरव (पुरुष वय 55), काळेवाडी (स्त्री वय 65), चिंचवडगाव (स्त्री वय 73 व पुरुष वय 71), संभाजीनगर (पुरुष वय 75), विकासनगर देहूरोड (स्त्री वय 55), चाकण (पुरुष वय 63), देहूगाव (पुरुष वय 58), कराड (पुरुष वय 74), कामशेत (पुरुष वय 59), मारुंजी (स्त्री वय 62), माहूर (पुरुष वय 88), राजगुरूनगर (स्त्री वय 67) येथील रहिवासी आहेत. 

loading image