justice sandeep marne and mk maharaj
sakal
पिंपरी - ‘मोशी सेक्टर १४ मधील १५ एकर जागेमध्ये न्यायसंकुल इमारत बांधकाम आराखड्यानुसार २५ न्यायालये करण्याचे नियोजन होते. पण, पुण्याच्या पालक न्यायाधीश रेवती ढेरे यांनी आणखी एक मजला वाढवण्याची सूचना केली होती. त्यानुसार तसा निर्णय घेतला असून न्यायसंकुलात एकूण ३६ न्यायालये करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी रविवारी (ता.२५) दिली.