
पिंपरी : न्नधान्य वितरण कार्यालय, पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरांमधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात १३ ठिकाणी नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठीचे परवाने मंजूर करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या अर्जासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत आहे.