Pimpri Chinchwad: अतिक्रमणांचा विळखा; कारवाई कागदोपत्रीच, रुपीनगर अंकुश चौक मार्गाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

Nigdi Encroachment Issue: निगडीतील रुपीनगर ते अंकुश चौक रस्त्यावर अतिक्रमणांचा विळखा वाढला असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेची कारवाई केवळ दिखाऊ असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad

sakal

Updated on

निगडी : रुपीनगर ते निगडीतील अंकुश चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांचा विळखा पडला असून वाहनचालक, पादचाऱ्यांना रोजचा प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच भिकारी, व्यसनी लोकांचा वावर तसेच अस्वच्छ परिसर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com